Marathi Latest Song – Honar Sun Mi Hya Gharchi Song Lyrics – Lyrics होनार सून मी हया घरची गीत बोल गीत इस Hindi Latest Song आप इसे प्यार करेंगे।
Honar Sun Mi Hya Gharchi Song Lyrics In Marathi
जा बाई सासुरा सासुरा
ओलांडून उंबरा
गा जा बाई सासुरा सासुरा
कोणी तोडी काढील खोडी
तू जर हसा हा
तू वाळू नको ना
नको पार्तू माहेरी
कुजबुज होईल कधी
ठेववू नको आदी
उलट बोलुनी नको गा करू शिरजोरी
सांगाया तर सोपे
सांगाया तर सोपे
पण कठीण सगळी
रोज रोज कसरत तारेवारची
होनल सून मी ह्या घरची
रोज रोज कसरत तारेवारची
होणार सून मी ह्या घरची
राणी मी राज्याची
जमुवून घेली कशी बशी
थोडी गोड थोडी मिरची
थोडी थोडी थोडी मिरीच
होणार सून मी ह्या घरची
होणार सून मी ह्या घरची
